ग्रुप ग्रामपंचायत दमामे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक गाव आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना ०८ ऑक्टोबर १९५८ रोजी झाली. हे गाव नैसर्गिक सौंदर्य, शेतीप्रधान जीवनशैली आणि शांत ग्रामीण वातावरणासाठी ओळखले जाते.
आमच्या गावातील उपलब्ध सार्वजनिक सेवा आणि सुविधा
१ हायस्कूल, १ प्राथमिक शाळा
२ अंगणवाड्या
१ आरोग्य केंद्र, २ खाजगी डॉक्टर
६ मंदिरे, १ बुद्ध विहार
५ समाज मंदिरे
५ किराणा दुकाने, १ रेशन दुकान
| अ.क्र. | नाव | पदनाम |
|---|---|---|
| १ | श्री. एस. एस. शिंदे | आरोग्य सेवक |
| २ | श्री. संतोष लक्ष्मण बुरटे | पोलीस पाटील, दमामे |
| ३ | श्री. काशिनाथ लक्ष्मण हरावडे | पोलीस ग्रामपंचायत अधिकारीपाटील, तामोंड |
| ४ | श्री. मदन यशवंत जाधव | कोतवाल |
| ५ | श्रीम. प्राची जानू जाधव | अंगणवाडी सेविका, दमामे |
| ६ | सौ. प्रिती प्रसाद काणेकर | अंगणवाडी सेविका, तामोंड |
| ७ | सौ. वैभवी विलास देवघरकर | आशासेविका |
| ८ | श्री. धोपावकर | जि.प. शाळा मुख्याध्यापक |
| ९ | श्रीमती शितल सीताराम हरावडे | बचत गट संचालिका |
आमच्या गावातील प्रगतीची आणि विविध उपक्रमांची काही क्षणचित्रे
ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी किमान १०० दिवस मजुरीवर आधारित रोजगार उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची महत्त्वाची योजना.
पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याची योजना.
महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण व बँक कर्ज उपलब्ध करून देणारी योजना.
प्रत्येक घराला नळाद्वारे सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम.
ग्रामीण गरीब कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सुविधा असलेले घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.
आधुनिक शेती, सिंचन, यांत्रिकीकरण व पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणारी राज्य शासनाची योजना.
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.
ग्रामीण भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी ५०,००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देणारी योजना.
ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक मूलभूत सुविधा (रस्ते, वीज, पाणी) उपलब्ध करून देणारा कार्यक्रम.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कार्डवर क्लिक करा
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, दमामे
मु. पो. दमामे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - ४१५७१६
वेळ: सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५
ईमेल: gpdamame1958@gmail.com
संपर्क: ग्रामपंचायत कार्यालय